Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Grub Guard | ग्रबगार्ड

हुमणीचा समूळ नायनाट करणारी जैविक बुरशी | A biological fungus that kills grubs

Years In Use : Since last 7 years

MRPRegular price Rs. 990.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 990.00
Sale Sold out
Tax included.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग


  • ग्रबगार्ड या उत्पादनामध्ये मेटारायझियम व बिव्हेरिया बॅसियाना या परजीवी मित्रबुरशी वापरल्या आहेत.
  • ग्रबगार्डमध्ये वापरलेल्या या परजीवी बुरशी हुमणीच्या शरीरावरती आपली भूक भागवतात, त्यामुळे या बुरशीच्या सानिध्यात हुमणी आल्यास ती हुमणीच्या शरीरामध्ये घुसून तिचा पूर्णपणे नायनाट करते.
  • ग्रबगार्ड हे हुमणी तसेच जमिनीमधून प्रादुर्भाव करणार्‍या अनेक किडींपासून पिकाचे संरक्षण करते.
  • हे उत्पादन हुमणी येण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्यास त्याचे जास्त चांगले परिणाम दिसून येतात.

 

  • The Grubguard product uses the parasitic fungi Metarhizium and Biveria bassiana.
  • The parasitic fungi used in Grubguard feed on the host's body, so if the host comes in contact with the fungus, it will enter the host's body and destroy it completely.
  • Grubguard protects the crop from grub and many pests that are transmitted by soil.
  • grubgard product show good reults as a preventative measure prior to grub attack.

Quantity : 3KG

View full details

Collapsible content

Additional Information

  • महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ऊस, हळद, आले, केळी, इ. नगदी पिकांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु अलीकडील काळात या पिकांवर एक संकट येत आहे ते म्हणजे हुमणी.
  • हुमणी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर उपाय म्हणून शेतकरी बंधूनी आजवर भरपूर रासायनिक किटकनाशकांचा वापर केला आहे. परंतु म्हणावा असा परिणाम दिसून आला नाही.
  •  म्हणून नेचर केअर ने ग्रबगार्ड नावाचे जैविक उत्पादन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे.ग्रबगार्ड हे उत्पादन हुमणी विरोधी बुरशींपासून बनविले आहे. ( मेटारायझियम व बिव्हेरिया बॅसियाना)
  •  या बुरशी जमिनीत आळवणीद्वारे दिल्या असता यांची संख्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढविली जाते. ग्रबगार्डमध्ये वापरलेल्या हुमणीनाशक बुरशी हुमणीच्या शरीरावरती आपली भूक भागवतात. त्यामुळे या बुरशीच्या सानिध्यात हुमणी आल्यास ती हुमणीच्या शरीरामध्ये घुसून तिचा पूर्णपणे नायनाट करतात .
  • हे उत्पादन टाल्क बेस पावडर स्वरुपात उपलब्ध आहे.

  • In Maharashtra mainly sugarcane, turmeric, ginger, banana, etc. Cash crops are grown on a very large scale. But in recent times, a main problem is coming to these crops which is grub.
  • Grub causes extensive damage to crops. As a solution to this, farmers have used a lot of chemical pesticides. But no such effect was observed.
  • Therefore, Nature Care has made a biological product called Grubgard available to the farmers. (Metarhizium and Biveria bassiana)
  • When these fungi are apply with drinching method into the soil, their numbers are greatly increased in the soil. The grubkiling fungi used in Grubgard satisfies hunger on the body of grub. Therefore, if grub comes in the contact of this fungs, it penetrates into the body of grub and destroys it completely.
  • This product is available in talc base powder form.

Benefits

ग्रबगार्ड या उत्पादनामध्ये मेटारायझियम व बिव्हेरिया बॅसियाना या परजीवी मित्रबुरशी वापरल्या आहेत.

ग्रबगार्डमध्ये वापरलेल्या या परजीवी बुरशी हुमणीच्या शरीरावरती आपली भूक भागवतात, त्यामुळे या बुरशीच्या सानिध्यात हुमणी आल्यास ती हुमणीच्या शरीरामध्ये घुसून तिचा पूर्णपणे नायनाट करते.

ग्रबगार्ड हे हुमणी तसेच जमिनीमधून प्रादुर्भाव करणार्‍या अनेक किडींपासून पिकाचे संरक्षण करते.

हे उत्पादन हुमणी येण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्यास त्याचे जास्त चांगले परिणाम दिसून येतात.

 

  • The Grubguard product uses the parasitic fungi Metarhizium and Biveria bassiana.
  • The parasitic fungi used in Grubguard feed on the host's body, so if the host comes in contact with the fungus, it will enter the host's body and destroy it completely.
  • Grubguard protects the crop from grub and many pests that are transmitted by soil.
  • grubgard product show good reults as a preventative measure prior to grub attack.

Quantity : 3KG

Uses | Dosage

वापरण्याचे प्रमाण : एकरी 3 किलो 

हुमणीचे प्रमाण जास्त असेल तर आपण हे प्रमाण 6 किलो पर्यंत ही देऊ शकतो .

Dosage : 3 kg per acre
If the amount of humani is more, we can give this amount up to 6 kg.

Composition

CFU- Min 5×10^9 cells/gm